Thursday, March 27, 2025 04:10:46 PM
पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.
Aditi Tarde
2024-09-17 19:09:45
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
2024-09-16 19:27:00
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.
2024-09-16 17:28:50
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-06 10:03:28
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे.
Apeksha Bhandare
2024-09-04 18:40:00
लहानमोठ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे यंदा ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. यंदाची गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ आणि समाप्ती जाणून घेऊया.
2024-09-02 16:17:51
यंदाच्या गणेशोत्सवात लेझर शो वर बंदी घालण्यात आली आहे.
2024-08-31 12:02:01
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवावेत, गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
2024-08-14 19:49:36
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
2024-08-09 14:57:33
दिन
घन्टा
मिनेट